|| Panchang Vaastu ||

|| Testimonial ||

I would like to say thank you to sachin guruji who delivered their precise reviews on our vastu and changes needed, after the consultation from guruji we started make correction in our home arrangement, fixed vastu yantras and after few days we feel energy and positivity in home which is truly rewardable.
Jyotish tips of guruji also very precise, we must encash the benefits of opportunity provided by sachin guruji.

Amol Sonawane

Nashik

To share the review & my experience with Sachin guruji would be my pleasure.
me & my family know him for more than 15 years. It’s is only Sachin Guruji in our heart & mind for any occasion help and to fulfill all rituals for the festivals at our home. Personally he is bean a great mentor to me.
I believe that it is Swami Samarth who getting all seva bean done to all who is in connect with Sachin Guruji.
I had an incredible experience of sachin guruji with regards to my son’s growth throughout his career growth & quet all growth too. i believe that all the spiritual suggestions or advices he give us, is what swami samarth wish for us.
I would say all together is he is my mentor. many swami samarth bless him for this seva for all humanity on this earth.

Mrs. Durga J. Wagh

Thane

एक अनुभव असाही……
नमस्कर
जीवनातील संघर्ष करता करता कुठे तरी थकल्या सारखं वाटल. आतापर्यंत आलेल्या संकटामुळे, संघर्षामुळे जीवन संपवाव असे देखील वाटलं. कुठे तरी कुणीतरी म्हटल म्हणून बाबा, बुवा, ब्राम्हण ज्याने जे जे सांगितल ते ते केल. पेठ सुरगाणा तसेच नाशिक मधील अनेक ब्राम्हण झाले परंतु तरीही मानाला समाधान मिळेल असा मार्ग दिसला नाही.
कारण किती दिवस अस आपल्या कर्माची फळ म्हणून संघर्ष करायचा. जिथे गेलो तिथे त्यांना असमारी समस्या सांगितली. परंतु त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सामाधान होईल असा सांगितला नाही. परंतु अचानक एक मोबाईल शॉप मधील मुलाकडून मला सचिन जोशी गुरुजींचा नंबर मिळला. सुरुवातीला इतरांप्रमाणे फक्त पैसे खर्च होतील असे वाटले परंतु उम्मिदपे दुनिया कायम है | हे आठवलं आणि प्रयत्न करूया असे म्हणून गुरुजींची भेट घेतली आणि कुठेतरी वनवास संपला असे वाटल. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत होतीच. परंतु त्यावर दिलेला उपाय सुद्धा खुप लवकर लागु पडुन अडचणी दुर होऊ लागल्या.आपल्या पैकी बऱ्याच लोकांना ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा वाटते. परंतु ज्यांनी खरच हताश झाल्यानंतर अनुभव घेऊन परिस्थिती मधुन बाहेर पडले आहे अशा व्यक्तिंनी जीवंतपणे देव भेटल्या सारखेच आहे. अनुभव खुप मिळाल परंतु त्यातील काही अनुभव सांगावेस वाटतात. ते असे की, माझ्यावर असणारा कर्ज आणि घेणेकरी यांचा त्रास अचानक कमी जाणवला. घेणेकऱ्यांच्या समोर जावून सुद्धा त्यांची प्रतिक्रिया शांत जाणवली. जी की इतर वेळी खुप रागीट होती.
तसेच घरात वास्तुशास्त्रा प्रमाणे केलेल्या बदल्यामुळे काम इतकी मिळाली की आता जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नाही. जितकं लिहिल तितके कमीच आहे परंतु जसे अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही. फुकट मिळालेल्या ज्ञान त्याची किंमत राहत नाही. तसच थोडा खर्च झाला तरी चालेल परंतु खरच कही बदल जीवनात करणे देखील गरजेचे असते. हा अनुभव मला नक्कीच मिळाला.
यासाठी माननीय सचिन जोशी गुरुजींना कोटी कोटी नमन आणि मनपासून आभार.

कैलास रमेश पाटिल

८२३७४३९१८७

आमची कन्या कु. आरती व जावई चि. अभिषेक यांचा साखरपुडा, हळदी व विवाह हे सर्व विधी गुरुजी व त्यांच्या टिमने अत्यंत विधिवत केले. सुंदर वाणितले गुरुजींचे मंत्र त्याचे स्पष्टीकरण, विधी सजावट नेत्रदिपक होती. खरोखर गुरुजींना आमच्या या कौटुंबिक सोहळ्याची उंची वाढवली व सोन्यालाही सुगंध यावा असा विधी संपन्ना केला.

प्रा. के. डी. चौधरी पाटील व सौ. आशालता चौधरी पाटील

अध्यक्ष व साचिव चौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल खरपुंडी, ता. खेड, जि. पुणे फोन नं. : ९९७०९८७७९२

Open chat
Welcome to Panchang Vaastu.
How can I help you?