सुस्वागतम

संकल्पात् जायते सिद्धि

आमच्याबद्दल

पञ्चाङ्ग वास्तु

मानवी जीवनाचा पाया आणि निसर्गाचा संतुलन हा पंचतत्वावरच आधारित आहे आणि त्या पंचतत्वाला आपलं पंचांग वास्तु एसोसिएट्स हे संतुलित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

पंचतत्व – अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश हे आहेत. जसं पंचतत्व कमी झालं तर त्रासदायक आहे आणि वाढलं तरी त्रासदायक आहे त्याला संतुलित कसं करायचं हे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सविस्तर पद्धतीने वर्णित केलेले आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण योग्य ते मार्गदर्शन करतो.

मानवी जीवन सकारात्मक करण्यासाठी काम करतो. सचिन जोशी पंचांग वास्तु असोसिएट्समध्ये हे आमचे ध्येय आहे: वास्तु आणि जीवनातील इतर प्रमुख घटकांसह संतुलन साधण्यास आणि तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल होण्यासाठी मदत करणे. 

संकल्पात जायते सिद्धि – यश दृढनिश्चयाद्वारे जन्माला येते. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुसंवाद आणि यशाच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

कार्याचा प्रमुख उद्देश :
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।।

 सर्व लोक आनंदी असोत, सर्व लोक रोगमुक्त व्हावे | सर्वांना मंगलमय गोष्टी अनुभवायला मिळो, आणि कुणीही दुःखाचा भागीदार होऊ नये।

पञ्चाङ्ग वास्तु

सर्वोत्तम सेवा

|| वैदिक शास्त्र ||

मनुष्य जन्माचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र हेतू सोबत नित्य ईश्वराची केलेली उपासना किंवा मंत्र जप याच्या माध्यमातून मिळणारा ईश्वरी आशीर्वाद हा कायमस्वरूपी प्रगतीपथावर माणसाला चालण्यासाठी प्रवृत्त करतो.

||  ज्योतिष शास्त्र  ||

जन्म तारखे नुसार आणि जन्माच्या योग्य वेळेनुसार आपली असणारी जन्म कुंडली आणि त्यानुसार आपल्या जीवनात होणारे सकारात्मक किंवा नकारात्मक बदल त्या सर्व परिस्थितींना समतोल करण्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन.

|| वास्तुशास्त्र ||

वास्तूची अंतर्गत आणि बाह्य रचना, तसेच त्यामधील स्पंदने यांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. या स्पंदनांमुळे वास्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडून येतो, जो आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकतो.

आनंदी सदस्य

वर्षांचा अनुभव

मार्गदर्शन

नमस्ते वास्तु पुरुषाय भूशय्या भिरत प्रभो | मद्गृहे धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा ||

प्रशंसापत्र

आनंदी सदस्य

“सचिन गुरुजींचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्या वास्तु आणि आवश्यक बदलांबद्दल अचूक आढावा घेतला. गुरुजींच्या सल्ल्यानंतर आम्ही आमच्या घराच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यास सुरुवात केली, वास्तु यंत्रे निश्चित केली आणि काही दिवसांनी आम्हाला घरात ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवते जी खरोखरच फायदेशीर आहे.

गुरुजींच्या ज्योतिषी टिप्स देखील अगदी अचूक आहेत, सचिन गुरुजींनी दिलेल्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे.”

– अमोल सोनवणे

आमच्याशी संपर्क साधा

Open chat
Welcome to Panchang Vaastu.
How can I help you?